Manoj Jarange News Saam TV News
Video

Video: 'दंगल घडवण्यासाठी...' सरकारवर गंभीर आरोप, Manoj Jarange यांनी नेमकं काय म्हटलं?

Manoj Jarange News: मनोज जरांगेंचा सरकारवर गंभीर आरोप, दंगल घडवण्याासाठी आंदोलन उभं केल्याचं जरांगेंचं वक्तव्य

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

लक्ष्मण हाके यांनी सुरु केलेल्या आमरण उपोषणावरुन मनोज जरांगे यांनी महत्त्वाचं विधान केलंय. जातीपातीमध्ये दंगल घडवण्यासाठी सरकारनं हे आंदोलन उभं केलं, असा आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. तुम्ही माझ्या मराठ्यांना बुडवायला निघालेला आहात, तुम्हाला नाही बुडवलं, तर माझं नाव बदलेन, असं जरांगेंनी म्हटलंय. सरकारनं जाती-जातीत आंदोलन उभं केलं, असा आरोपही जरांगेंनी केला. गरज पडली तर मी एखादं पाऊल मागे सरकेन, पण सरकारचा दंगल घडवण्याचा हेतू पूर्ण होऊ देणार नाही, असंही जरांगेंनी म्हटलंय. लक्ष्मण हाके यांनी ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लागू नये, यासाठी आमरण उपोषण सुरु केलंय. या उपोषणाचा आजचा नववा दिवस आहे. त्या पार्श्वभूमीवर बोलताना जरांगेंनी महत्त्वाचं विधान केलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kombdi Vade Recipe : गटारी स्पेशल मेजवानी! मालवणी कोंबडी वड्यांची रेसिपी, चव अशी की घरचे बोटं चाटत राहतील

Abhijeet Dipke : अभिजित दिपके राजकीय पक्ष स्थापन करणार? पत्रकार परिषदेत स्पष्टच सांगितलं

Maharashtra News Live Update: जळगावात भीषण अपघात; टँकरच्या धडकेत भाजी विक्रेत्या महिलेचा मृत्यू, मुलगा जखमी

Lizard : या ५ ट्रिक्स वापरा; घरातील पाली होतील कायमच्या गायब!

Police Transfer : पोलिस दलात मोठा फेरबदल, ३९ पोलिसांची तडकाफडकी बदली; नावं अन् धक्कादायक कारण समोर

SCROLL FOR NEXT