Manoj Jarange Patil Saam TV
Video

Special Report : मराठ्यांचा नावावर १०० कोटी उकळले? जरांगेंचा गंभीर आरोप

आपल्या नावाने १०० कोटी रुपये उकळले अशी शंका जरांगे पाटील यांनी व्यक्त केली आहे. तसेच याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली आहे.

Saam TV News

मराठा आंदोलनाच्या नावाने १०० कोटी उकळलेत असा संशय मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला आहे. यासाठी जरांगे पाटील यांनी शंभुराज देसाई यांच्याकडे चौकशीची मागणी केली आहे. माझ्या नावाने ज्यांनी पैसे आणि मतं मागितली त्यांची यादी द्या अशी मागणीही जरांगे पाटील यांनी केली आहे. तर दुसरीकडे जरांगे पाटील यांनी सरकारला एक महिन्याची मुदत दिली आहे. एका महिन्यात मराठा आरक्षणावर तोडगा काढण्याची सूचना जरांगे पाटील यांनी दिली आहे. १३ जुलैपर्यंत जर सरकारने उपाययोजना केली नाही तर विधानसभेत आपण नावं घेऊन उमेदवारांना पाडू असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अमृत 2.0 योजनेअंतर्गत उल्हासनगरसाठी २११.०६ कोटींच्या स्वतंत्र पाणी योजनेला मंजुरी

Crime : बलात्कारपीडित १३ वर्षीय मुलीला न्याय हवा होता, ज्याच्याकडे मदत मागितली त्या वकिलानेही केले अत्याचार

Jana Nayagan: विजय थलापतींच्या 'जन नायकन'च्या रिलीजची तारीख ठरली; नवीन पोस्टर प्रदर्शित करत केली मोठी घोषणा

Bhandardara Tourism : छत्रीसारखा दिसणारा महाराष्ट्रातील 'हा' अनोखा धबधबा पाहिला का?

Children High BP : लहान मुलांनाही होतो BP चा त्रास? डॉक्टरांनी सांगितली महत्त्वाची माहिती अन् लक्षणे

SCROLL FOR NEXT