Manoj Jarange Patil On Reservation SAAM TV
Video

Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटलांचं पुन्हा उपोषण; लाडकी बहीण योजनेवरुन सरकारला खडेबोल!

Manoj Jarange Patil On Reservation: मनोज जरांगे पाटील हे पुन्हा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन उपोषणाला बसले आहेत.

Jyoti Kalantre

जालना: सरकारने आमच्या मागण्या मान्य न केल्याने पुन्हा उपोषणाला बसावं लागत आहे. असं जरांगे माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले.तसेच लाडकी बहीण आणि लाडका भाऊ या योजनेवरुन जरांगेंनी सरकारला चांगलच धारेवर धरलं आहे. मुलींना मोफत शिक्षण देण्याची घोषणा झाली असून,त्यांना ते मिळत नाही असं देखील मनोज जरांगे पत्रकार परिषदेत म्हणाले. विधानसभेसाठी हा सरकारचा डाव आहे, सरकारने तातडीने आमच्या मागण्या मान्य कराव्या. आम्ही आरक्षणावर ठाम आहे. आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नसल्याचं जरांगे पाटील म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या आधी साताऱ्यात ठाकरे गटाला धक्का; बड्या नेत्याचा शिंदे गटात प्रवेश

सुकन्या समृद्धी योजना, PPF मध्ये गुंतवणूक करताय? सरकारने जाहीर केले नवे व्याजदर, फायदा की झटका?

Maharashtra News Live Update: FIR मध्ये मिनाक्षी शिंदेंचं नाव टाका- संजय राऊत

Sambhajinagar : मराठवाड्याचं 'महाबळेश्वर'! निसर्ग सौंदर्याने नटलंय 'हे' थंड हवेचं ठिकाण

पितृपक्षात सोनं खरेदी करावे की नाही? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT