Manoj Jarange Patil Saam Tv News
Video

Manoj Jarange Patil: कुणबी नोंदींवरून जरांगेंचा सरकारला इशारा!

एकीकडे जरांगेंचा हा निर्धार आणि दुसरीकडे ओबीसींचा एल्गार यामुळे आरक्षणावरुन राज्यातलं वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघालंय.

Rachana Bhondave

Manoj Jarange Patil: आरक्षणावरुन पुन्हा एकदा मराठा-ओबीसी अशी दुफळी राज्यात निर्माण झाली आहे. आमच्या हक्काचं आरक्षण आहे. तेच आम्ही मागतोय, असं ठामपणे सांगत मनोज जरांगेंनी ओबीसी नेत्यांना आव्हान दिलंय. पाहूया एक रिपोर्ट...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

खिशात पैसा टिकणार, व्यवसायात नफा होणार; 5 राशींच्या लोकांसाठी शनिवार गेमचेंजर ठरणार

Onion: व्यापाऱ्यांचा कांदा खरेदीस नकार, कांदा उत्पादकांचं टेन्शन वाढलं

Diesel Crisis: 7/12 शिवाय डिझेल नाही, सरकारची जाचक अट; शेतकऱ्यांचा संताप

Imran Khan: इम्रान खानची पत्नी रिलेशनशिपमध्ये, जेमिमा अब्जाधीश गुंतवणूकदारासोबत बांधणार लग्नगाठ

Fact Check : आता सर्वांना मिळणार 7500 रुपये पेंशन? सरकारकडून निवृत्तीवेतनात भरमसाठ वाढ?

SCROLL FOR NEXT