Laxman Hake News Saam Tv News
Video

Special Report : जरांगेंना Red Carpet आणि OBC ला दुरावा, हाकेंच्या आरोपाने खळबळ

मनोज जरांगेंचं आंदोलन स्थगित करण्यासाठी सरकारला यश मिळालं असलं तरी आंतरवली सराटीच्या वेशीवर वडीगोद्री गावात ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी ओबीसी आरक्षण बचावासाठी उपोषण सुरु केलंय.

Saam TV News

Special Report : Laxman Hake : मनोज जरांगेंचं आंदोलन स्थगित करण्यासाठी सरकारला यश मिळालं असलं तरी आंतरवली सराटीच्या वेशीवर वडीगोद्री गावात ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी ओबीसी आरक्षण बचावासाठी उपोषण सुरु केलंय. त्यातच हाकेंनी थेट सरकार पुरस्कृत बोगस कुणबी प्रमाणपत्र वाटपाचा घोटाळा सुरु असल्याचा आऱोप केलाय. त्यावरचा हा खास रिपोर्ट....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT