Manoj Jarange Dharashiv Speech  SAAM TV
Video

Manoj Jarange: धाराशिवच्या भर सभेत मनोज जरांगेंची छगन भुजबळांवर सडकून टीका!

Dharashiv News: मनोज जरांगेंची धाराशिवमध्ये जनजागृती शांतता रॅली पार पडली.या रॅलीत जरांगेंनी सरकारसह छगन भुजबळांवर देखील टीका केलीये.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

धाराशिव: धाराशिवच्या सभेत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन जरांगे पाटील आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.मनोज जरांगेंनी सरकारला दिलेलं अल्टिमेटम संपण्यासाठी फक्त 3 दिवस शिल्लक राहिले आहेत.धाराशिवच्या सभेत मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यावर जोरदार निशाणा साधला.मराठा आरक्षणाचे मारेकरी छगन भुजबळच आहेत,असा गंभीर आरोप जरांगेंनी भुजबळांवर केला आहे.कुणबी नोंदी सापडून देखील मराठ्यांना आरक्षण का मिळत नाही असा सवाल जरांगेंनी विचारला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Washim Accident : ट्रक उलटला, आंबे पळवण्यासाठी मोठी झुंबड उडाली, व्हिडिओ पाहून डोक्याला हात माराल

Pawar vs Pawar : 2029 मध्ये पवार विरुद्ध पवार लढत, मतदानाच्या दिवशीच रोहित पवारांचे संकेत

आरोग्य यंत्रणेचा 'डेड रिपोर्ट'! 108 नंबरला क़ॉल, अ‍ॅम्ब्युलन्स 40 मिनिट लेट, रुग्णाचा मृत्यू

Bhandara Accident : लग्न लावून गावाकडे परतणाऱ्या वऱ्हाड्यांवर काळाचा घाला; ५ ठार, २ गंभीर

आमदार गायकवाडांच्या गुंडगिरीला पुन्हा ऊत, पानसरेंच्या पुस्तकावरून गायकवाडांची 'बॉक्सिंग'

SCROLL FOR NEXT