Manoj Jarange Patil News Saam tv News
Video

Manoj Jarange Patil News : विधानसभेच्या मैदानात जरांगे, 288 मतदार संघात केली तयारी सुरु

मनोज जरांगे विधानसभेत उतरणार, 7 ऑगस्टपासून इच्छूकांचे अर्ज मागवणार आहेत.

Rachana Bhondave

विधानसभेसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची जय्यत तयारी सुरु आहे. मनोज जरांगेंनी विधानसभेत उतरण्याची घोषणा काही दिवस आधी केली होती. 7 ऑगस्टपासून मनोज जरांगे इच्छूक उमेदवारांचे अर्ज मागवणार आहेत. त्यानंतर 13 ऑगस्टपासून इच्छुकांच्या अर्जाची छाननी देखील करतील. या अर्जांची छाननी करण्यासाठी कोअर कमिटी स्थापन करण्यात येणार आहेत. तसेच मनोज जरांगे मुलाखत घेऊन उमेदवारांची निवड करतील. 13 ते 20 ऑगस्ट पर्यंत उमेदवार निवडीची प्रक्रिया पुर्ण केली जाणार आहे. ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात जरांगे उमेदवारांची घोषणा करण्याची शक्यता आहे. मनोज जरांगेंनी विधान सभेच्या पार्श्वभूमिवर पूणे शहरातील मतदार संघांचा आढावा देखिल घेतला आहे. जरांगे विधानसभेसाठी उमेदवारांची घोषणा कधी करणार? हे पाहणं फार महत्त्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai-Pune : धुकं, डोंगर अन् ३५० फूट उंच धबधबा! लोणावळ्याच्या कुशीत लपलेले 'हे' ठिकाण दिसते स्वर्गाहून सुंदर

Maharashtra News Live Update : मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला

Famous Actor Death : तेजस्वी तारा काळाच्या पडद्याआड, प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन; मनोरंजन विश्वात हळहळ

Monsoon Hair Fall: पावसाळ्यात केस गळतायत? हे तेल ठरेल रामबाण उपाय

Rain Update : राज्यात पावसाचा जोर वाढला! मुंबईसह ९ जिल्ह्यांना यलो अलर्ट; तुमच्या जिल्ह्यातील हवामानाचा अंदाज काय?

SCROLL FOR NEXT