manoj Jarange patil saam tv
Video

Manoj Jarange Health : मनोज जरांगे पाटील यांची तब्येत पुन्हा बिघडली

Manoj Jarange Health Update : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती पुन्हा बिघडली असून, त्यांना सलाईन लावण्यात आली आहे.

Nandkumar Joshi

अक्षय शिंदे, जालना | साम टीव्ही

छत्रपती संभाजीनगरमधील रुग्णालयातून डिस्चार्ज घेतल्यानंतर, आज मंगळवारी पुन्हा मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली आहे. कालच त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले होते. प्रकृतीच्या कारणास्तव त्यांचा मराठवाडा दौरा देखील रद्द करण्यात आला होता.

पश्चिम महाराष्ट्राचा दौरा आटोपल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली होती. त्यामुळं त्यांना तातडीने छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर काही दिवस उपचार केल्यानंतर रुग्णालयातून त्यांना सोडण्यात आले होते. पण आज मंगळवारीही त्यांची प्रकृती बिघडली. प्रचंड अशक्तपणा जाणवत होता. तसेच तापही आला होता. त्यामुळे त्यांच्यावर अंतरवाली सराटीत उपचार सुरू करण्यात आले आहेत. येथील सरपंचांच्या घरी त्यांना सलाईन लावण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT