VIDEO: कुठे अडकच नव्हतो म्हणून यात अडकवलं, Manoj Jarange यांचा Devendra Fadnavis यांच्यावर थेट आरोप  Saam TV
Video

VIDEO: कुठे अडकतचं नव्हतो म्हणून यात अडकवलं, Manoj Jarange यांचा Devendra Fadnavis यांच्यावर थेट आरोप

Manoj Jarange Patil on Devendra Fadnavis News: मनोज जरांगे यांची पुणे सत्र न्यायालयात हजेरी, नाट्यनिर्मात्याला फसवल्याप्रकरणी होता गुन्हा.

Uday Satam

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आज पुणे सत्र न्यायालयात हजर झाले आहेत. प्रकृत्ती बरी नसल्यामुळे मनोज जरांगे यांना Ambulanceने कोर्टात आणण्यात आलं. २०१३ ला नाट्यनिर्मात्याची फसवणूक केल्याप्रकरणी मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आला होता. त्याचप्रकरणी जरांगे यांनी कोर्टात हजेरी लावली आहे. दरम्यान मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केला आहे. कुठेच अडकत नव्हतो म्हणून फडणवीसांनी यात अडकवलं असल्याचा गंभीर आरोप फडणवीस यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diabetes : पांढरा की ब्राऊन, मधुमेहींनी कोणता तांदूळ खावा?

Skin Care Tips : बटाटा की काकडी, डार्क सर्कल्स घालवण्यासाठी काय उत्तम? काय जास्त फायदेशीर?

Gold Rate Today : सणासुदीच्या तोंडावर सोने चांदीच्या दरात विक्रमी वाढ! सोनं इतक्या रुपयांनी वाढलं; जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

Weight Loss: वजन कमी करायचंय पण भातही खायचाय? दुपार की रात्री...; भात कधी खाल्ल्यास मिळतो जास्त फायदा

संभाजीनगर हादरलं! ५ रुपयांत चाईल्ड पॉर्नोग्राफीची विक्री; B.Com चे २ विद्यार्थी गजाआड, डार्कनेटचं मोठं रॅकेट उघड

SCROLL FOR NEXT