VIDEO: Prasad Lad यांच्या 'त्या' वक्तव्यावर Manoj Jarange यांची अर्वाच्य भाषेत टीका  Saam TV
Video

VIDEO: Prasad Lad यांच्या 'त्या' वक्तव्यावर Manoj Jarange यांची अर्वाच्य भाषेत टीका

Manoj Jarange Patil on Prasad Lad News: मनोज जरांगे पाटील यांनी शांतता रॅलीच्या दुसऱ्या टप्प्याची घोषणा, माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे प्रसाद लाड यांच्यावर आक्रमक.

Uday Satam

मनोज जरांगे पाटील यांनी शांतता रॅलीच्या दुसऱ्या टप्प्याची घोषणा केली आहे. मनोज जरांगे पाटील यांची जालना येथे पत्रकारपरिषद पार पडली, यादरम्यान जरांगे यांनी ही घोषणा केली आहे. माध्यमांशी बोलताना जरांगे यांनी सर्व समाजाला एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे. यादरम्यान जरांगे यांनी प्रसाद लाड यांच्यावर बोचऱ्या भाषेत टीका केली आहे. प्रसाद लाड यांनी जरांगे यांना देवंद्र दोषी नावाचा रोग झाल्याचं वक्तव्य केलं होतं, यावर आता जरांगे यांनी बोचऱ्या भाषेत पलटवार केला आहे. एक आमदारकी दिली म्हणून थूका चाटतो का असं म्हणत जरांगे यांनी जोरदार पलटवार केला आहे. प्रसाद लाड यांच्याविषयी बोलताना जरांगे आक्रमक झालेले पाहायला मिळाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

1 Gram Gold Earrings : 1 ग्रॅम गोल्डमध्ये बनवा सोन्याचे कानातले, महिलांसाठी सुंदर ७ डिझाईन्स

Maharashtra News Live Update: पुण्यात दोन ऑक्टोबर रोजी होणारे स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांचे आंदोलन स्थगित

मोठी बातमी! जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या आधी साताऱ्यात ठाकरे गटाला धक्का; बड्या नेत्याचा शिंदे गटात प्रवेश

सुकन्या समृद्धी योजना, PPF मध्ये गुंतवणूक करताय? सरकारने जाहीर केले नवे व्याजदर, फायदा की झटका?

Sambhajinagar : मराठवाड्याचं 'महाबळेश्वर'! निसर्ग सौंदर्याने नटलंय 'हे' थंड हवेचं ठिकाण

SCROLL FOR NEXT