Manoj Jarange Patil devendra fadnavis Saam tv
Video

Maharashtra Politics : CM देवेंद्र फडणवीस मराठा नेत्यांना संपवताहेत; मनोज जरांगे यांचा खळबळजनक आरोप, VIDEO

Manoj Jarange on Devendra Fadnavis : मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीसांबाबत खळबळजनक दावा केला आहे. मनोज जरांगे यांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Vishal Gangurde

'देवेंद्र फडणवीस मराठा नेत्यांना संपवण्याचा तयारीत आहेत. भाजपच्या २०-३० खासदारांचे मला फोन आले आहेत, असा धक्कादायक दावा मनोज जरांगे यांनी केला आहे. ते अहिल्यानगरमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

मनोज जरांगे पाटील यांनी हिंदू- मुस्लिम वादासंदर्भात भाष्य करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. 'त्यांना फक्त दंगली करून मते घ्यायची आहेत. आम्ही देखील हिंदू आहोत. मग आम्हाला आरक्षण का नाही,असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.

'मराठे फक्त मारामारी करण्यासाठीच आहे का? आम्ही हिंदू नाही का, असा उलट प्रश्न जरांगे यांनी केला. 'आम्ही अस्सल हिंदू आहोत. मात्र आज हे सरकार आमची जात संपवायला निघाली आहे, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं.

'आज आम्हाला आमचाच हिंदू विरोध करत आहे. छगन भुजबळ कोण आहे, त्यांना कोणी बोलत नाही, तू हिंदू आहे. मग आरक्षणला विरोध का, असा सवाल जरांगे यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thane Marathon News : ठाणे मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग घेतला; घरी गेल्यानंतर स्पर्धकाचा अचानक मृत्यू

Vande Bharat Express : पुणेकरांसाठी खुशखबर! पुण्याहून शेगावला धावणार वंदे भारत एक्सप्रेस, वाचा सविस्तर

Beed Crime : बीडमधील गुन्हेगारी संपेना! ३० वर्षीय तरुणीवर गोळीबार, थेट छातीत गोळी घुसली

Maharashtra Live News Update: डोंबिवलीत हाय प्रोफाईल सोसायटीच्या निवडणुकीत हाणामारी

Independence Day 2025 : स्वातंत्र्याच्या ज्वालेतून पेटलेला प्रगतीचा मशाल...; १५ ऑगस्टसाठी खास प्रभावशाली भाषण, एकदा वाचाच

SCROLL FOR NEXT