Top @ 4PM SaamTv
Video

Top Headlines @ 4 PM : दोषीना पाठीशी घालणार नाही,महंत नामदेव शास्त्री यांची ग्वाही, मंत्री पंकजा मुंडे यांनी राजकारणावर व्यक्त केली खंत.. वाचा महत्वाच्या हेडलाईन्स

Top Healines : धनंजय मुंडे यांच्या टोळीमुळे जातीवादाचा चौथा अंक सुरू, मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचा हल्लाबोल.पिंपरी-चिंचवडमध्ये सहा वर्षांच्या चिमूरड्याची जीबी सिंड्रोमवरती यशस्वी मात ... वाचा इतर महत्वाच्या बातम्या.

Saam Tv

- सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी घेतली महंत नामदेव शास्त्री यांची भेट. दोषीना पाठीशी घालणार नाही, भगवानगड देशमुख कुटुंबा सोबत, महंतांची ग्वाही.

- धनंजय मुंडे यांच्या टोळीमुळे जातीवादाचा चौथा अंक सुरू, मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचा हल्लाबोल.

- राजकारण म्हणजे गढूळ पाण्यात कपडे धुण्यासारखं, मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली खंत.

- एकनाथ शिंदेंची आमदारांवर चिडचिड, कामाकडे दुर्लक्ष, सीएम पद गेल्याने मन:स्वास्थ्य बिघडलं, खासदार संजय राऊतांचा मोठा दावा.

- पिंपरी-चिंचवडमध्ये सहा वर्षांच्या चिमूरड्याची जीबी सिंड्रोमवरती यशस्वी मात. तर पुण्याच्या ससुन रुग्णालयातून पाच जणांना डिस्चार्ज.

- साम टीव्हीच्या बातमीचा मोठा इम्पॅक्ट. ४० लाखात MPSC प्रश्नपत्रिका विक्री प्रकरणी नागपुरात दोघांना अटक.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नगर पंचायतीसाठी उमेदवाराला 2 लाखांची खर्च मर्यादा- निवडणूक आयोग

Pune Crime: पुणे हादरले! दिवसाढवळ्या रक्तरंजित थरार, तिघांनी धारदार शस्त्राने वार करत तरुणाला संपवलं

Winter Beauty Hacks: फक्त त्वचेसाठी नाही तर केसांसाठीही उपयुक्त आहे Vaseline

माजी नगरसेवकाकडून तरूणीसोबत जबरदस्तीने शरीरसंबंध, ९ वर्षांपर्यंत छळलं; नेमकं प्रकरण काय?

Election Commission PC Live : आयोगाची पत्रकार परिषद, आयुक्त दिनेश वाघमारेंकडून निवडणुकीची घोषणा

SCROLL FOR NEXT