Manoj Jarange Beed Rally  SAAM TV
Video

Manoj Jarange Beed Rally: छगन भुजबळांचा दंगली घडवण्याचा डाव; जरांगेंचा गंभीर आरोप!

Beed News: बीडमध्ये मनोज जरांगेंची शातंता रॅली निघाली आहे. या रॅलीत हजारो संख्येने मराठा बांधव दाखल झाले आहेत.दरम्यान या रॅलीत जरांगेंनी छगन भुजबळांवर गंभीर आरोप केला आहे.

Jyoti Kalantre

बीड: सगेसोयऱ्यांच्या अंमलबजावणीसाठी मनोज जरांगेंनी (Manoj Jarange) शांतता रॅली सुरु केली आहे. या रॅलीचा आजचा 6 वा दिवस आहे. हजारोंच्या संख्येने मराठा बांधव या रॅलीत सहभागी झाले आहेत. सरकारने मराठ्यांचा अंत बघू नका, आमचं आरक्षण आम्हाला द्या. असा थेट इशाराच या रॅलीतून जरांगेंनी सरकारला दिला आहे. आम्हाला आरक्षण ओबीसीतूनच हवं आहे, असं देखील जरांगे यावेळी म्हणाले. छगन भुजबळ हे दंगली घडवण्याचा प्रयत्न करत आहेत, छगन भुजबळांनीच ओबीसी- मराठा वाद निर्माण केला आहे.असा गंभीर आरोप देखील मनोज जरांगेंनी या रॅलीत केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Valentine Day Gifts: गर्लफ्रेंड किंवा बायकोला करा खूश; या व्हॅलेंटाईन डेला द्या 'हे' खास गिफ्ट्स

Maharashtra Live News Update: आमदार उत्तम जानकर यांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप; पोलिसांत तक्रार अर्ज

Hair Color Care: केसांना लावलेला रंग लगेच फिकट होतो? मग या 7 टिप्स करा फॉलो

Viral Video : आईचा गळा दाबला, बेदम मारहाण केली; पोटच्या मुलाचं संतापजनक कृत्य। पाहा Video

अजितदादांना मुख्यमंत्री करण्यासाठी एकत्र का आले नाही? राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून आमदाराचा जोरदार हल्लाबोल|VIDEO

SCROLL FOR NEXT