Manmad water issue problem  SaamTV
Video

Manmad Video: मनमाड रेल्वे स्थानकावर भर पावसाळ्यात रेल्वेने पाणी आणण्याची वेळ

Manmad News Today: भर पावसाळ्यात मनमाड रेल्वे स्थानकावर रेल्वेने पाणी आणण्याची वेळ... नेमकं प्रकरण काय?

Mayur Sawant, ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भर पावसाळ्यात मनमाड रेल्वे स्टेशनवर (Manmad RailWay Station) रेल्वेने पाणी आणण्याची वेळ ओढावली आहे. मनमाड रेल्वे स्टेशनवर रेल्वे वॅगननं (Railway Wagon) पाणी आणलं जात आहे. पाणी टंचाईची परिस्थिती (Water Issue In Manmad) निर्माण झाल्यास मनमाड रेल्वे स्थानकावर त्याच्या झळा बसू नयेत आणि प्रवाशांना पाणी टंचाई जाणू नये, यासाठी प्रायोगिक चाचणी करण्यात आली आहे. आता यावर सरकार काय निर्णय घेणार? हे पाहणंच आता महत्वाचं ठरणार आहे. राज्यात काही ठिकाणी पाऊस सुरू झाल्यानंतरही काही ठिकाणी पाणी टंचाई झाल्यामुळे आता राज्य सरकार काय ठोस पाऊल उचलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

White Clothes: अंत्यसंस्कारावेळी पांढरे कपडे का घालतात? कारण वाचून व्हाल आश्चर्यचकीत

डोनाल्ड ट्रम्प यांना बसला टॅरिफचा 'डंक'; सहा देशांकडून F-35 लढाऊ विमानांचा करार रद्द

ऐन निवडणुकीत गोळीबार, कुख्यात गुन्हेगाराची गोळ्या झाडून हत्या, परिसरात खळबळ

Ashish Deshmukh: 'जास्त कराल तर कापून काढू'; आमदार आशिष देशमुखांची विरोधकांना धमकी

दुसरं लग्न थेट गुन्हा ठरणार; तब्बल १० वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागणार

SCROLL FOR NEXT