Manmad Fire Saam TV
Video

Manmad Fire News | प्लास्टिक कचऱ्याला मोठी आग, यंत्रमाग कारखान्याला बसली झळ

Manmad Fire News |नाशिकच्या मालेगाव शहरातील म्हाळदे शिवारात प्लास्टिक कचऱ्याला मोठी आग लागली आहे. ही भीषण घटना दुपारच्या सुमारास घडली. या आगीची झळ बाजूला असणाऱ्या यंत्रमाग कारखान्याला सुद्धा बसली आहे.

Saam TV News

नाशिक : नाशिकच्या मालेगाव शहरातील म्हाळदे शिवारात प्लास्टिक कचऱ्याला मोठी आग लागली आहे. ही भीषण घटना दुपारच्या सुमारास घडली. या आगीची झळ बाजूला असणाऱ्या यंत्रमाग कारखान्याला सुद्धा बसली आहे. या घटनेची माहिती अग्निशामक दलाला मिळाली असता त्यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. तसेच आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. जवळपास दीडशे यंत्रमाग कारखाने वाचवण्यात अग्निशामक दलाल यश मिळाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Congress: काँग्रेस भवनाबाहेर आढळला महिला नेत्याच्या नवऱ्याचा मृतदेह, डोक्यात गोळी घुसल्याने मृत्यू

Maharashtra News Live Update: पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे आंदोलन

Drishyam 3 Cast Fee: 'दृश्यम 3'च्या स्टारकास्टची फी किती? अजय देवगणला तब्बूपेक्षा 528% अधिक मानधन

Pumpkin seeds: कोलेस्ट्रॉल मेणासारखं वितळेल आणि हार्ट अटॅकचा धोकाही होईल कमी, रोज सकाळी खा मूठभर 'या' बिया

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव स्कूल बसची दुचाकीला धडक, विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT