Manikrao Kokate 
Video

Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंचा मंत्रिपदाचा राजीनामा राज्यपालांकडून मंजूर

Manikrao Kokate Resigns नाशिक न्यायालयाने शिक्षा कायम ठेवल्यानंतर माणिकराव कोकाटे यांनी दिलेला मंत्रिपदाचा राजीनामा राज्यपालांनी मंजूर केला आहे. अटकेबाबत पुढील कारवाई अपेक्षित आहे.

Namdeo Kumbhar

Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा राज्यपालांनी आज मंजूर केला आहे. नाशिक कोर्टानं शिक्षा कायम ठेवल्यानंतर कोकाटेंनी आपला राजीनामा अजित पवारांकडे सोपवला होता. अजित पवारांनी तो मुख्यमंत्र्यांकडे पाठवला होता. हा राजीनामा राज्यपालांनी मंजूर केलाय.

माणिकराव कोकाटे यांच्यावर लीलावती रूग्णालया उपचार सुरू आहेत. नाशिक पोलिस त्यांना अटक करण्यासाठी मुंबईत पोहचले आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर पोलिस कोकाटेंना अटक करतील, असे म्हटले जातेय. पण दुसरीकडे कोकाटे यांनी अटकेपासून वाचण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आज यावर सुनवाणी होणार आहे. त्यांना जेल होणार की बेल, हे काही तासात स्पष्ट होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rice Water Benefits for Skin : चेहऱ्यावर तांदळाचे पाणी लावल्याने होतात ‘हे’ 5 चमत्कारिक फायदे; काळे डाग अन् सुरकुत्या होतील गायब

Avocado Benefits: हृदयापासून त्वचेपर्यंत फायदेशीर 'हे' एक फळ; जाणून घ्या ७ फायदे आणि कसे खावे

राज्यसभा निवडणुकीत भाजपचं धक्कातंत्र; उमेदवार यादी जाहीर, कोणाला संधी अन् कोणाला डच्चू?

महाराष्ट्रातील स्लीपर वंदे भारत 'या' मार्गाने धावणार; तुमच्या शहरात थांबणार का? वाचा गाड्यांचे वेळापत्रक अन् थांबे

Maharashtra News Live Update: सोमेश्वरमध्ये शरद पवार गटाच्या प्रचाराचा शुभारंभ 

SCROLL FOR NEXT