MANGESH CHIVATE TO FILE NOMINATION FOR PUNE TEACHERS CONSTITUENCY ON EKNATH SHINDE'S DIRECTIONS saam tv
Video

महायुतीत मोठी बंडखोरी? पुणे शिक्षक मतदारसंघासाठी मंगेश चिवटेंना अर्ज भरण्याच्या एकनाथ शिंदेंच्या सूचना?

Eknath Shinde Directs Mangesh Chivate to File Nomination: पुणे शिक्षक मतदारसंघाची जागा भाजपच्या वाट्याला गेल्यानंतर शिवसेनेचे इच्छुक मंगेश चिवटे यांना उमेदवारी अर्ज भरण्याच्या सूचना एकनाथ शिंदेंनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Omkar Sonawane

पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेनेकडून या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेले मंगेश चिवटे यांना उमेदवारी अर्ज भरण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. पुणे शिक्षक मतदारसंघाची जागा महायुतीच्या जागावाटपात भाजपच्या वाट्याला गेली आहे. त्यामुळे शिवसेनेकडून इच्छुक असलेल्या मंगेश चिवटे यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगेश चिवटे यांना उमेदवारी अर्ज भरण्याच्या सूचना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे चिवटे हे कोणत्या भूमिकेतून निवडणूक रिंगणात उतरणार, याबाबत आता उत्सुकता निर्माण झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नवीन राजकीय समीकरण! भाजपचं टेन्शन वाढलं, इंडिया आघाडीत आणखी एका पक्षाची एन्ट्री; राहुल गांधींसोबतच्या बैठकीनंतर घोषणा

Maharashtra News Live Update: मंत्री उदय सामंत निकटवर्गीय सचिन सानप पुणे शिक्षक मतदार संघातून उभे राहणार यावर ठाम.

India Fort : लाल दगडांच्या भव्य भिंतींमध्ये दडलाय इतिहास, 'हा' सुंदर किल्ला पाहून डोळे दिपतील

महायुती फुटली; महापालिकेमधील सत्तेतून भाजप बाहेर पडणार, राजकीय वर्तुळात खळबळ

अचानक धनलाभ अन् नोकरीत भरभराट! केतु ३ राशींना बनवणार श्रीमंत, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT