Manda Mhatre News Saam Tv News
Video

Video: "मुख्यमंत्र्यांना क्रेडिट जाऊ नये म्हणून..." मंदा म्हात्रे यांचा गंभीर आरोप

मुख्यमंत्र्यांचं नाव ठाणे जिल्ह्यात मोठं होऊ नये म्हणून काही लोकांनी फॉर्मच भरले नाहीत. मुख्यमंत्र्यांना क्रेडिट जाऊ नये म्हणून फॉर्म भरले नाहीत असा आरोप मंदा म्हात्रेंनी केलाय.

Rachana Bhondave

Manda Mhatre: भाजपा आमदार मंदा म्हात्रे यांचा भाजपा आमदार गणेश नाईकांवर अप्रत्यक्ष गंभीर आरोप. मुख्यमंत्र्यांचं नाव ठाणे जिल्ह्यात मोठं होऊ नये म्हणून काही लोकांनी फॉर्मच भरले नाहीत. मुख्यमंत्र्यांना क्रेडिट जाऊ नये म्हणून फॉर्म भरले नाहीत असा आरोप मंदा म्हात्रेंनी केलाय. सगळ्या नगरसेवकांनी आपापल्या कार्यालयात फॉर्म भरले असते तर लाभार्थ्यांचा आकडा मोठा दिसला असता. मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यातून 1 लाख 77 लाभार्थ्यामध्ये नवी मुंबईतून केवळ 50 हजार लाभार्थी असल्याने आमदार मंदा म्हात्रे यांनी टीका केलीये. यामध्ये बेलापूर मतदार संघातून आम्ही सर्वाधिक फॉर्म भरले असल्याचा देखील केला दावा त्यांनी केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT