Mumbai Crime 
Video

Crime News: उधारीचे पैसै मागताच राग अनावर; उकळता चहाचा टोप मारला चेहऱ्यावर

Mumbai Crime : चहाच्या उधारीचे पैसे मागितल्याने ग्राहकाने चहा विक्रेत्याला चहाचा टोप मारून फेकलाय.

Bharat Jadhav

चहाच्या उधारीचे पैसै मागताच गिऱ्हाईकाचा राग अनावर झाला आणि त्याने चहा विक्रेत्याला मारहाण केल्याची घटना घडलीय. ग्राहकाने थेट चहाचा टोप मारून फेकल्याने चहा विक्रेत्याला गंभीर दुखापत झालीय. टोपमधील उकळता चहा अंगावर पडल्याने चहा विक्रेता जखमी झालाय. मुंबईतील काळाचौकी परिसातील धक्कादायक प्रकार घडलाय. मारहाणीचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झालाय. उकाळता चहा अंगावर पडल्याने चहा विक्रेता भाजल्याची माहिती मिळत आहे. आपण व्हिडिओमध्ये पाहू शकतो की, दुकानात ग्राहकांची चहा घेण्यासाठी गर्दी चालू आहे. त्यावेळी एक चहा विक्रेता एका ग्राहककडे चहाच्या उधारीचे पैसे मागतो, त्याचा राग अनावर झाल्यानंतर ग्राहकाने चहाचा टोपच विक्रेत्याच्या चेहऱ्यावर फेकून मारलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chhatrapati Sambhajinagar tourism: धबधबा, हिरवळ आणि धुक्याची चादर; छत्रपती संभाजीनगरमध्ये या ५ ठिकाणी पावसाळ्यात फिरायला जा

Maharashtra News Live Update: स्मार्ट मीटर सक्ती विरोधात ढाणकीत सर्वपक्षीय नेत्यांचे रस्तारोको आंदोलन

Bad cholesterol: महिलांमध्ये वाईट कोलेस्ट्रॉल वाढल्यावर ही ५ विचित्र लक्षणं दिसून येतात?

महिलांमधील 'या' 5 सवयी नवऱ्याला बिलकूल आवडत नाही

Maharashtra Politics: ठाकरेसेना अन् काँग्रेसला मोठं खिंडार, बड्या नेत्यासह १५० पदाधिकाऱ्यांनी तडकाफडकी सोडली साथ

SCROLL FOR NEXT