VIDEO: नीती आयोगाच्या बैठकीत घमासान, Mamata Banerjee बैठकीतून बाहेर पडल्या  Saam TV
Video

VIDEO: नीती आयोगाच्या बैठकीत घमासान, बैठकीतून Mamata Banerjee पडल्या बाहेर

Mamata Banerjee Niti Aayog Meeting News: नीती आयोगाची बैठक अर्धवट सोडून ममता बॅनर्जी निघाल्या, पाच मिनिटे बोलू दिल्यानंतर थांबवल्यावर ममता बॅनर्जींची नाराजी.

Uday Satam

नीती आयोगाची बैठक पार पडली. या बैठकीत घमासान झाल्याची बातमी समोर येत आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नीती आयोगाच्या बैठकीतून बाहेर पडल्या, बैठकीत बोलू दिले नाही या रागाने मनता बॅनर्जीं बैठकीतून बाहेर पडल्या. बाकी मुख्यमंत्री यांना 20 मिनिट बोलू दिलं, मात्र माझा माईक 5 मिनिटांनी बंद केला असा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला आहे. पाच मिनिटे बोलू दिल्यानंतर थांबवल्यावर ममता बॅनर्जी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे बैठक अर्धवट सोडून ममता बॅनर्जी निघाल्या असल्याची माहिती समोर येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दोन गटात तुफान हाणामारी, गोरेगावात तणावाचे वातावरण

भाजपचा अनुभवी चेहरा हरपला! पक्षाच्या स्थापना दिवशीच कोसळला दु:खाचा डोंगर; राजकीय वर्तुळात शोककळा

Shivali Parab Photoshoot: कल्याणच्या चुलबुलीचा परदेशात जलवा, हे 5 फोटो पाहून व्हाल थक्क

सुनेत्रा पवारांच्या विरोधात २० पेक्षा जास्त अर्ज, एकनाथ शिदेंकडून पहिली प्रतिक्रिया, थेट बारामतीकरांना म्हणाले...

IPL 2026 : धोनीच्या चेन्नईची अवस्था बिकट; पॉईंट्स टेबलमध्ये थेट तळाशी, प्लेऑफमध्ये जाणार का?

SCROLL FOR NEXT