VIDEO : मालवणमधील महाराजांच्या पुतळेच्या दुर्घटनेनंतर शिल्पकार फरार! SAAM TV
Video

VIDEO : मालवणमधील महाराजांच्या पुतळेच्या दुर्घटनेनंतर शिल्पकार फरार!

Malvan Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapsed : मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या दुर्घटनेनंतर एक मोठी माहिती समोर आली आहे. शिल्पकार जयदीप आपटे हे फरार असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे.

sanyukta gangadhare

मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या दुर्घटनेनंतर एक मोठी माहिती समोर आली आहे. शिल्पकार जयदीप आपटे हे फरार असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे. 8 महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मालवणमधील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पंचधातूच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते, परंतू अवघ्या 8 महिन्यातचं पुतळा कोसळल्याने राजकीय वर्तुळातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.

दरम्यान शिल्पकार जयदीप आपटे यांना पुतळ्याची जबाबदारी देण्यात आली होती,परंतू या दुर्घटनेनंतर आता जयदीप फरार असल्याची माहिती समोर येत आहे. जयदीप आपटे हे ठाण्याचे असून त्यांच्यासोबत महाराजांचा पुतळा बनवणाऱ्या कंपनीवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rice Manchurian Recipe: उरलेल्या भातापासून घरी बनवा टेस्टी स्पायसी राईस मंचुरियन, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: राज ठाकरे MPSC आंदोलकांच्या भेटीला

सहकार क्षेत्रातील दिग्गज नेता हरपला; शरद पवार गटातील विश्वासू नेत्याचं निधन

cooking oil storage : ओट्यावर तेल नेहमी सांडत? मग, या ठिकाणी ठेवा तेलाची बाटली, तेल होणार नाही कधीच खराब

मंत्री राणेंच्या ताफ्यावर फेकल्या कोंबड्या; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT