Teacher Recruitment Scam: Nashik EOW arrests ZP officials, court sends them to 14 days judicial custody in Malegaon Saam Tv
Video

Teacher Recruitment Scam: शिक्षणातील भ्रष्टाचाराचा पर्दाफाश! शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी|VIDEO

Malegaon Teacher Recruitment Fraud Case: मालेगावातील शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी नाशिक जिल्हा परिषदेचे तीन अधिकारी अटकेत असून न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Omkar Sonawane

नाशिकच्या मालेगाव मधील शिक्षण संस्थान मध्ये शिक्षक भरतीच्या घोटाळ्या प्रकरणी नाशिक जिल्हा परिषदेच्या 3 अधिकाऱ्यांना पोलीस कोठडी देण्यात आली होती आज त्यांना न्यायालयात हजर केले असता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे,या तिघा अधिकाऱ्यांना नाशिक आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली होती,यात आणखी काही आधीकरी अडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मालेगावातील शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी अटकेतील अधिकाऱ्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीय.. शिक्षण संस्थांमध्ये शिक्षक भरतीच्या घोटाळ्याप्रकरणी नाशिक जिल्हा परिषदेच्या 3 अधिकाऱ्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती...त्यानंतर आज त्यांना न्यायालयात हजर केलं असता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीय..या तिघा अधिकाऱ्यांना नाशिक आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली होती,..दरम्यान शिक्षक भरती घोटाळा प्रकरणात आणखी काही आधिकारी अडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : कृषिमंत्र्यांकडून 'त्या' बातमीची दखल, 7 ऑक्टोबरला बोलावली बैठक

Team India: टीम इंडिया प्रॅक्टिस करत असतानाच मैदानात घुसला साप; खेळाडू झाले सुन्न

शिंदे सेनेच्या नेत्यावर प्राणघातक हल्ला, करमाळ्यातील शेतात मारलं, संशयाची संशय कुणाकडे?

OBC Reservation : मराठा आरक्षणाच्या GR ला विरोध, वडेट्टीवार नेमकं काय म्हणाले ? पाहा VIDEO

Crime News : ८ महिन्याच्या गरोदर महिलेला संपवलं अन् मृतदेह फेकला, दुर्गंधी सुटल्याने घटना आली समोर

SCROLL FOR NEXT