police raid hotels in malegaon after delhi explosion Saam Tv
Video

मालेगावात हाय अलर्ट, हॉटेल्स-लॉजिंगवर पोलिसांचे छापे|VIDEO

Police Raid Hotels In Malegaon After Delhi Explosion: दिल्लीतील बॉम्बस्फोटानंतर मालेगावात हायअलर्ट घोषित करण्यात आला आहे. पोलिसांनी रात्री विविध हॉटेल्स आणि लॉजिंगवर छापे टाकले असून संशयित वाहनांची तपासणी सुरू आहे.

Omkar Sonawane

दिल्ली येथील लाल किल्ल्याजवळ झालेल्या बॉम्बस्फोटच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या मालेगावात देखील हायअलर्ट देण्यात आला आहे. त्याचा विचार करता मालेगावात पोलिस प्रशासन देखील अलर्ट झाले आहे. अती संवेदनशील शहर म्हणून ओळख असलेल्या मालेगावचा दोन बाँबस्फोटचा इतिहास बघता हा हायअलर्ट दिल्याचे बोलले जात आहे. मात्र यासाठी पोलिस प्रशासनान पूर्णपणे सज्ज आहे. रात्रीच पोलिसांनी विविध हॉटेल, लॉजिंग वर छापा सत्र केले. तसेच रस्त्यावर बेरिगेट लावत संशयित वाहनांची तपासनी देखील करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अजित पवारांचे घोटाळे बाहेर काढणार! अंजली दमानियांचा थेट इशारा|VIDEO

PPF Calculation: निवृत्तीनंतरही दरमहा ₹1 लाख मिळवायचे आहेत? पीपीएफचं जबरदस्त गणित समजून घ्या

Maharashtra Politics : महायुती फिस्कटली, पण नवीच आघाडी उदयास आली; बदलापूरचं राजकारण फिरलं

Maharashtra Politics: पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांना मोठा धक्का, बड्या नेत्यांनी सोडली साथ; शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश

Konkan Food : कोकण स्पेशल 'वाटपाची डाळ', चाखाल अस्सल गावरान चव

SCROLL FOR NEXT