Malegaon meat vendors keep shops closed on Independence Day following municipal ban Saam Tv
Video

मालेगावात मटण-चिकन शॉप बंद, पालिकेच्या आदेशाचं कडेकोट पालन, VIDEO

Public Reaction To Meat Sale Ban: १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनानिमित्त मालेगाव महापालिकेने मटण, चिकन आणि मासे विक्री बंद ठेवण्याचा आदेश दिला. बहुतांश विक्रेत्यांनी आदेशाला प्रतिसाद देत दुकाने बंद ठेवून प्रशासनाला पाठिंबा दर्शवला.

Omkar Sonawane

नाशिक : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व महानगरपालिकेने 15 ऑगस्ट रोजी मटण, चिकन आणि मासे विक्री बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. या आदेशाचे पालन करत आज मालेगाव शहरातील मटण विक्रेत्यांनी आपली दुकाने बंद ठेवली.

महानगरपालिकेच्या निर्णयाला काही विक्रेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती, मात्र आज आदेशाची कडक अंमलबजावणी होताना दिसली. शहरातील बहुतांश विक्रेत्यांनी दुकाने बंद ठेवून प्रशासनाला पाठिंबा दर्शवला. स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी शहरात स्वच्छता व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच शांतता प्रस्थापित राहावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Budget Plan: जिओनंतर 'या' कंपनीने दिला धक्का! लोकप्रिय आणि स्वस्त रिचार्ज प्लॅन आता बंद

Zodiac signs' fate: ललिता पंचमीमुळे आजचे योग शुभ, जाणून घ्या कोणत्या राशींवर लाभ

Maharashtra Live News Update: पंढरपूरात अतिवृष्टीचा अंदाज, सीना नदीला पुन्हा पुराचा धोका; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Maharashtra Rainfall: नागरिकांनो सतर्क राहा! आजपासून पाऊस पुन्हा जोर धरणार, कोकण- विदर्भ अन् मराठवाड्यात जोरदार बॅटिंग

Anganwadi Workers: अंगणवाडी सेविकांची दिवाळी गोड होणार! सरकारकडून भाऊबीज गिफ्ट; २००० रुपये मिळणार

SCROLL FOR NEXT