Malegaon Crime News Today Saam TV News
Video

Malegaon News Today: मालेगाव कुसुंबा रोडवरील टोलनाक्यावर तुफान राडा! संतप्त स्थानिकांनी टोलनाकाच फोडला, कारण काय?

Malegaon Crime News Today: टोल कर्मचाऱ्याकडून स्थानिकांना अरेरावी केल्याने टोलनाका फोडल्याचं सांगितलं जातंय.

Saam TV News

नाशिक : मालेगाव कुसुंबा रोडवरील टोलनाक्यावर मोठा राडा झाला. मालेगाव तालुक्यातील डोंगराळे सह परिसरातील संतप्त नागरिकांनी टोलनाका फोडला. टोल कर्मचाऱ्याकडून स्थानिकांना अरेरावी केल्याने टोलनाका फोडल्याचं सांगितलं जातंय. स्थानिकांनी सर्व लेनवरील टोल कार्यालय फोडली. टोल नाक्याचे कंप्यूटर, कॅमेरे सह सर्वत्र तोडफोड करण्यात आली. स्थानिक आणि टोल कर्मचाऱ्यांमध्ये अनेकदा वाद झाले आहेत. या वादातून आता स्थानिकांना टोलनाक्यावर आपला राग काढल्याचं बघाला मिळालं. दरम्यान, राजकीय दबावापोटी मालेगाव तालुका पोलिसांकडून बघ्याची भूमिका घेतली जात असल्याची स्थानिक पातळीवर चर्चा रंगलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मीनाकारी जोडव्यांचे फॅन्सी डिझाइन; चारचौघीमध्ये तुमचा लूक दिसेल रॉयल

Maharashtra Live News Update: लोकसभा अध्यक्षांविरुद्धचा अविश्वास प्रस्ताव रद्द; आवाजी मतदानाने फेटाळला प्रस्ताव

Explainer : जगात सर्वाधिक गॅसचे उत्पादन कोणता देश करतो? कसा तयार केला जातो स्वयंपाकाचा गॅस?

Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये झुरळं अन् ढेकणांचा सुळसुळाट, प्रवाशांची होतेय गैरसोय; VIDEO व्हायरल

Pune Crime: रमजानच्या महिन्यात पुणे हादरलं! किरकोळ वादानंतर ६ जणांनी फैसलच्या छाती, पाठीत भोसकला चाकू, CCTV Video व्हायरल

SCROLL FOR NEXT