Navi Mumbai SAAM TV
Video

Navi Mumbai : रबाळे MIDC मध्ये अग्नितांडव, कंपनीला भीषण आग; अग्निशमन दल घटनास्थळी | VIDEO

Rabale MIDC : नवी मुंबईतील रबाळे एमआयडीसीत आज सकाळी भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.अद्याप कारण स्पष्ट झालेले नसून आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवी मुंबईतील रबाळे एमआयडीसी औद्योगिक क्षेत्रात आज सकाळी भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. जेल फार्मासिटिकल या कंपनीला आग लागली आहे. आग लागल्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरु आहेत. आगीमुळे परिसरात धुराचे दाट लोट पसरले आहेत. तसेच परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. सुदैवाने अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अल निनोमुळे राज्यात पाणी टंचाईची भीषण समस्या

Mumbai Toll: मुंबईकरांचा प्रवास महागला, टोलच्या दरात मोठी वाढ; नवे दर किती?

Walking Benefits: १० मिनिटं की ६० मिनिटं; दररोज किती चाललं पाहिजे? तुमच्या आरोग्यासाठी दोघांपैकी काय ठरेल फायदेशीर?

Accident News : भाजपच्या बड्या नेत्याच्या कारचा भीषण अपघात! भरधाव ट्रेलरने दिली जोरदार धडक

Jeera water vs saunf water: जीरा की बडीशेप...; सकाळी-सकाळी कोणतं पाणी पिणं तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर

SCROLL FOR NEXT