Kopri Pachpakhadi News Saamtv
Video

VIDEO : शिंदे आणि केदार दिघंचे कार्यकर्ते आमने-सामने, कोपरी पाचपाखाडीत गोंधळ

Thane Assemnly Election : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटच्या दिवशी ठाण्याच्या कोपरी पाचपाखाडीत शिंदे गट आणि केदार दिघे यांचे कार्यकर्ते आमनेसामने आल्याने राडा झाला आहे.

Saam Tv

ठाण्यातील कोपरी पाचपाखाडी मतदारसंघात आज महायुतीचे उमेदवार एकनाथ शिंदे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार केदार दिघे यांचे कार्यकर्ते आमनेसामने आले. कोपरी पाचपाखाडीमधील अष्टविनायक चौकात दोन्ही गटातील कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी यावेळी केली. प्रचार रॅलीदरम्यान हा प्रकार घडला.

आज विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. त्याच अनुषंगाने प्रचार रॅलीची सांगता असतानाच ठाण्यातील कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातील युतीचे उमेदवार एकनाथ शिंदे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार केदार दिघे यांचे कार्यकर्ते अष्टविनायक चौक या ठिकाणी एकमेकांचा समोर आले. त्यानंतर त्यांनी एकमेकांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करायला सुरुवात केली. त्यांनंतर प्रसंगावधान राखत दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना रोखून धरल्याने पुढचा अनर्थ टळला.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Alu Vadi Recipe: रोज मुलांना डब्यात काय द्यायचं? टेन्शन सोडा, बनवा कुरकुरीत आळू वडी; वाचा रेसिपी

Heart attack: हार्ट अटॅकचा धोका वाढवतात या 9 गोष्टी; लक्षणं ओळखून वेळीच उपचार करा

KKK 15 Winner : 'खतरों के खिलाडी १५' च्या ट्रॉफीवर कोणी कोरलं नाव? प्राईज मनीसोबत मिळाली एकापेक्षा एक आकर्षक बक्षिसे

Ujjal Bhuyan : "शरीरातून आत्मा बाहेर काढण्यासारखे..."; SIR मोहिमेवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे सर्वात मोठे विधान

SCROLL FOR NEXT