Mantralaya news Saam tv
Video

Mumbai Mantralaya News : मोठी बातमी! मंत्रालयात तरुणाचा गोंधळ, नेमकं काय घडलं?

Mumbai Mantralaya news : मंत्रालयात दोन व्यक्तींनी अंजली दमानियांना भेटण्यावरून गोंधळ घातला आहे.

Vishal Gangurde

मंत्रालयातून मोठी बातमी हाती आली आहे. मंत्रालयात अंजली दमानिया यांना भेटण्यावरून तरुणाने गोंधळ घातल्याचे समोर आलं आहे. जमिनीच्या वादातून तरुणाने गोंधळ घातल्याचे समोर आलं आहे. या तरुणासोबत त्याची आई देखील होती. तरुणाने गोंधळ घातल्यानंतर बघ्यांची एकच गर्दी झाली.घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव परिस्थिती नियंत्रणात आणली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT