Passport service change update :  Saam tv
Video

Passport Service Change : पासपोर्ट सेवेत महत्वाचा बदल, केंद्र सरकारकडून मोठी घोषणा, जुन्या पासपोर्टचं काय?

Passport service change update : पासपोर्ट सेवेत महत्वाचा बदल करण्यात आलाय. केंद्र सरकारने याबाबत मोठी घोषणा केली आहे.

Vishal Gangurde

भारत सरकारने पासपोर्ट सेवेत मोठा बदल करण्यात आला आहे. केंद्र सरकारनं पासपोर्ट सेवा कार्यक्रम V2.0 सुरू केलाय. या कार्यक्रमांतर्गत देशभरात ई-पासपोर्ट प्रणाली लागू करण्यात येणार आहे. या माध्यामातून भारतातील आणि परदेशातील भारतीय दूतावासांमध्ये नवीन पासपोर्ट आणि नूतनीकरणासाठी फक्त चिप-सक्षम ई-पासपोर्ट जारी केले जाणार असल्याची माहिती हाती आली आहे. ई-पासपोर्टसहित जुने पासपोर्टही नागरिकांना नेहमीप्रमाणे वापरता येणार आहेत. जुने पासपोर्ट कालबाह्य झाल्यास चिप असलेला पासपोर्ट जारी केला जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे आंदोलन

Drishyam 3 Cast Fee: 'दृश्यम 3'च्या स्टारकास्टची फी किती? अजय देवगणला तब्बूपेक्षा 528% अधिक मानधन

Pumpkin seeds: कोलेस्ट्रॉल मेणासारखं वितळेल आणि हार्ट अटॅकचा धोकाही होईल कमी, रोज सकाळी खा मूठभर 'या' बिया

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव स्कूल बसची दुचाकीला धडक, विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

Political News : राजकीय वर्तुळात मोठी घडामोड! काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा, 'या' नेत्याकडे दिली जबाबदारी

SCROLL FOR NEXT