10 Year Old Diesel Car In Scrapyard Saam Tv
Video

Breaking News: वाहनचालकांसाठी महत्वाची बातमी, १० वर्षे जुनी कार होणार जप्त

10 Year Old Diesel Car In Scrapyard: वाहनचालकांसाठी महत्वाची बातमी आहे. १० वर्षे जुनी डिझेल आणि १५ वर्षे जुनी पेट्रोल कार आता जप्त केल्या जाणार आहे. या मागचे कारण काय ते वाचा...

Priya More

वाहनचालकांसाठी महत्वाची बातमी आहे. १० वर्षे जुनी डिझेल कार किंवा १५ वर्षांपेक्षा जास्त जुनी पेट्रोल कार आता जप्त केली जाणार आहे. दिल्ली सरकारच्या वाहतूक विभागाने हा मोठा निर्णय घेतला आहे. दिल्लीमध्ये वायू प्रदूषण मानकांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले आहे. यानुसार १० वर्षांपेक्षा जुनी डिझेल वाहने आणि १५ वर्षांपेक्षा जुनी पेट्रोल वाहने एंड ऑफ लाइफ श्रेणीत येतात. त्यामुळे ही वाहनं आता जप्त केली जाणार आहेत. दिल्ली सरकारने हा निर्णय घेतला असला तरी येत्या काळात इतर राज्यात देखील हा निर्णय लागू होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Accident : मुंबईच्या पॉश एरियात भीषण अपघात, भरधाव कारने तिघांना उडवले, पत्नीच्या डोळ्यासमोर पतीचा मृत्यू

Maharashtra Politics: राज ठाकरे इंडिया आघाडीत येणार? राज्यात नवं राजकीय समीकरण?

Mumbai Train : मुंबई लोकलमध्ये महिला प्रवाशांची छेड; आरोपी तरुणाला चोप, फरफटत नेलं, VIDEO

रात्री उशिरा चहा पिण्याची सवय आरोग्यासाठी फायदेशीर की घातक? जाणून घ्या

Maharashtra Drought : शेतकऱ्यांकडून कर्जवसुली नाही, नवीन बांधकामांवर निर्बंध; राज्य सरकारचे मोठे निर्णय

SCROLL FOR NEXT