MLA Mahendra Thorve addressing media on Raigad Guardian Minister dispute Saam Tv
Video

Maharashtra Politics: आदित्य ठाकरेंना आगीत तेल ओतायच आहे-आमदार महेंद्र थोरवे|VIDEO

Aaditya Thackeray Trying To Add Fuel To Fire: रायगडच्या पालकमंत्री पदाच्या वादावर महेंद्र थोरवे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली. आगीत तेल ओतण्याचा आरोप करीत ठाकरे-तटकरे संबंधांची आठवण करून दिली.

Omkar Sonawane

रायगडच्या पालक मंत्री पदाच्या वादा बाबत आदित्य ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यावर बोलताना आ. महेंद्र थोरवे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर घणाघाती टिका केली आहे. आदित्य ठाकरे यांना आगीत तेल ओतायच आहे अशी आपली पहिली प्रतिक्रिया देत, थोरवे यांनी रायगडच्या पालक मंत्री पदाचा तिढा आहे हे मान्य करीत तो लवकर सुटेल, 15 ऑगस्टनंतर भरतशेठ पालकमंत्री म्हणून पदभार स्विकातील असा आशावाद थोरवे यांनी व्यक्त केला आहे.

ठाकरे सरकारच्या काळात आदित्य ठाकरे तटकरे यांच्या घरी स्नेह भोजनासाठी गेले होते याची आठवण करून देत आदित्य ठाकरे यांचा तटकरे यांच्या घरचा पाहूणा असा उल्लेख थोरवे यांनी केला आहे. शिवसेनेची दुरावस्था ठाकरे परिवाराने मातोश्रीने केली असा आरोप करीत ठाकरे आणि तटकरे यांचे घनिष्ट, बिजनेसचे संबंध असल्याची आठवण थोरवे यांनी करून दिली. आदिती तटकरे पालकमंत्री झाल्याच त्यांना आवडत आहे. असा एक ना अनेक मुद्द्यांवर थोरवे यांनी आदित्य ठाकरे यांच्या विरूध्द घणाघात केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बीडच्या माजलगावात टायर जाळत रास्ता रोको; लाहमेवाडी येथे प्रशासनाविरोधात संताप

Pune Waterfall : जंगलाच्या कुशीत लपलेला सुंदर धबधबा! पुण्यापासून अवघ्या काही अंतरावर वसलंय 'हे' ठिकाण

वाहनाचे इंजिन ऑइल खराब झाले हे कसं ओळखायचं? ही १ गोष्ट लक्षात ठेवा

Fort History : २६ वर्षे मराठा साम्राज्याची राजधानी, मुघलही थकले, पण जिंकू शकले नाहीत हा अभेद्य किल्ला

PM Care Fund मध्ये बॅलन्स किती?सरकारकडून आकडेवारी सार्वजनिक

SCROLL FOR NEXT