Mahendra Dalvi addressing the media amid the viral money video controversy with Ambadas Danve. Saam Tv
Video

...,तर मी विधिमंडळातच राजीनामा देईल, शिंदेंच्या आमदाराचे ओपन चॅलेंज|VIDEO

Mahendra Dalvi challenges Ambadas Danve: शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांनी ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांच्यावर पैशांच्या गड्यांसोबत व्हायरल व्हिडिओसंदर्भात खुलासा करत ओपन चॅलेंज दिला.

Omkar Sonawane

ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांचा पैशांच्या गड्यांसोबतचा व्हिडिओ शेअर केल्याने राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. यावरच दळवी यांनी खुलासा केला आहे. आमदार महेंद्र दळवी यांनी ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांना थेट ओपन चॅलेंज दिलं आहे. दळवी म्हणाले की, जर हे व्हिडिओ खरे असतील तर मी विधिमंडळातच राजीनामा देईन. दानवेंनी पुढे येऊन बोलावं. हा व्हिडिओ मॉर्फ केला आहे. त्याच्याशी माझा अंशतःही संबंध नाही. ते पुढे म्हणाले, बोलावता धनी कोण आहे? तो समोर आला पाहिजे. अंबादास दानवे नेहमीच ब्लॅकमेलिंगची भाषा करतात. कोकणातील राजकारणाबद्दल त्यांना काहीच माहिती नाही. आदित्य ठाकरे यांना बोलू द्या त्यांचेही अनेक व्हिडिओ-फोटो आहेत, ते देखील समोर येतील.असा पलटवार महेंद्र दळवी यांनी दानवेंवर केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महिला नागरिकांचे वसमत पालिकेच्या विरोधात आंदोलन

Vande Mataram: नेहरूंनी 'वंदे मातरम्'चे २ तुकडे केले, अमित शहा अन् मल्लिकार्जुन खरगेंमध्ये खडाजंगी; राज्यसभेत गदारोळ

ZP शाळेतील धक्कादायक प्रकार, लाखो रुपयांचा पगार घेणारा शिक्षक गायब; 7 हजारावर डमी महिला शिक्षिका | VIDEO

BP Control Juices: बीपीचा त्रास वाढलाय? हे ४ ज्यूस देतील आराम, वाचा फायदे

Leafy Vegetables : पालेभाज्या लवकर खराब होतात? दीर्घकाळ फ्रेश राहण्यासाठी वापरा ‘ही’ ट्रिक

SCROLL FOR NEXT