Ramdas Athwale Saam Tv News
Video

Video: "विधानसभेची दहीहंडी महायुती फोडणार", रामदास आठवले यांचं वक्तव्य

Maharashtra Political News: लोकसभेला जे घडलं ते या वेळेला घडणार नाही यावेळेला जनता आमच्या पाठीशी उभी राहील आम्हाला 180 पेक्षा जास्त जागा भेटतील

Rachana Bhondave

Ramdas Athawale on Vidhan Sabha ELections: येणाऱ्या विधानसभेची हंडी महायुती फोडणार असा विश्वास रामदास आठवले यांनी व्यक्त केलाय. महाराष्ट्रमध्ये पुन्हा एकदा महायुतीची सत्ता आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. मला पूर्ण विश्वास जनता आमच्या पाठीशी येणाऱ्या निवडणुकीमध्ये प्रचंड यश आम्हाला मिळणार आहे. लोकसभेला जे घडलं ते या वेळेला घडणार नाही यावेळेला जनता आमच्या पाठीशी उभी राहील आम्हाला 180 पेक्षा जास्त जागा भेटतील. मुलींवर अत्याचाराच्या घटना वाढलेल्या आहेत देशभरामध्ये महिला सुरक्षित नाही यांना सुरक्षित ठेवण्यासाठी समाजाच्या घटकांनी पुढे यायला पाहिजे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारने जबाबदारी उचलली पाहिजे. पंतप्रधान जळगावला आल्यावर ती त्यांनी महिलांच्या सुरक्षेची हमी दिलेली आहे. आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत असंही रामदास आठवले म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Sunday: कामाच्या ठिकाणी होतील वाद, वाचा तुमच्या राशीत काय?

Bacchu Kadu :...तर पालकमंत्र्यांच्या गाड्या फोडू; बच्चू कडू असे का म्हणाले?

Manoj Jarange: डोळ्यावर गॉगल आणि घोड्यावर स्वारी; मनोज जरांगेंचा हटके लूक व्हायरल, पाहा व्हिडिओ

Maharashtra Live News Update : तेरा वर्षांच्या मुलीची हत्या करणाऱ्याचा एन्काऊंटर करा; तृप्ती देसाईंची संतप्त मागणी

Kaas Pathar : फुलांनी बहरलेले नंदनवन, 'कास पठार 'चं सौंदर्य पर्यटकांना खुणावते

SCROLL FOR NEXT