Milind Devra SaamTv
Video

Milid Devra News : वरळीत ठाकरे Vs देशपांडे Vs देवरा सामना रंगणार ?

Worli Assembly Constituency : वरळी विधानसभा मतदारसंघासाठी महायुतीकडून उमेदवार निश्चित नसला तरी आता शिंदे गटाचे मिलिंद देवरा यांना ही उमेदवारी दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Saam Tv

वरळी विधानसभा मतदारसंघातून महायुतीत शिंदे गटाकडून मिलिंद देवरा यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे या ठिकाणी आदित्य ठाकरे, संदीप देशपांडे आणि मिलिंद देवरा यांच्यात तिरंगी लढत होण्याची शक्यता असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.

वरळी विधानसभा मतदारसंघावरून महायुतीत चांगलीच रस्सीखेच बघायला मिळत आहे. त्यातच आता आदित्य ठाकरे यांच्या विरोधात महायुतीकडून शिंदे गटाचे मिलिंद देवरा यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे. मिलिंद देवर हे सध्या राज्यसभेचे खासदार देखील आहेत. मात्र त्यांना आदित्य ठाकरे यांच्या विरोधात आमदारकीला उतरवलं जाऊ शकतं. त्यामुळे वरळीत आता शिवसेना ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे, मनसेचे संदीप देशपांडे आणि शिंदे गटाचे मिलिंद देवरा यांच्यात तिरंगी लढत रंगण्याची शक्यता आहे.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT