MVA leaders announce boycott of government’s tea meeting ahead of Maharashtra monsoon session. saam tv
Video

महायुती सरकारकडून विरोधकांना चहापानचं निमंत्रण; महाविकास आघाडीने केली भूमिका स्पष्ट|VIDEO

Maharashtra Monsoon Session Opposition Boycott News: महाराष्ट्राच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी महायुती सरकारने विरोधकांना चहापानाचे निमंत्रण दिले असताना महाविकास आघाडीने यावर बहिष्कार टाकत सरकारवर तीव्र टीका केली आहे.

Omkar Sonawane

विधिमंडळाचे उद्यापासून पावसाळी अधिवेशन सुरू होत असून विरोधकांनी चहापानच्या कार्यक्रमावर निमंत्रणावर जाहीर बहिष्कार टाकला आहे. उद्यापासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनापूर्वीच महाराष्ट्राच्या राजकारणात ठिणगी पडली आहे. राज्यात दुष्काळाचे भीषण सावट, शेतकऱ्यांची फसवी कर्जमाफी, कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा आणि नीट पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांचे झालेले नुकसान अशा अनेक ज्वलंत प्रश्नांकडे डोळेझाक करणाऱ्या सरकारसोबत चहा पिणे आम्हाला मुळीच मान्य नाही, असा हल्लाबोल करत महाविकास आघाडीने विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनपूर्व शासकीय चहापान कार्यक्रमावर अधिकृत बहिष्कार टाकला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुणे शहराला दिलासा! मध्यवर्ती भागासह उपनगरात पावसाला सुरुवात

Rain Alert: वादळी वाऱ्यासह पाऊस धुमाकूळ घालणार, पुढचे १५ तास महत्वाचे; २० राज्यांना अलर्ट, महाराष्ट्रात काय स्थिती?

Maharashtra Politics: 'ऑपरेशन टायगर' सोपं नाही, खासदाराचं तळ्यात-मळ्यात; एकनाथ शिंदेंचा डाव फसणार? वाचा Inside Story

कावळ्यासारखा दिसणारा 'हा' पक्षी वर्षातून एकदाच फक्त पावसाचे पाणी पितो

Famous Actress : "मला बिकिनी घालून दाखव..."; प्रसिद्ध अभिनेत्रीकडे दिग्दर्शकाची अश्लील मागणी

SCROLL FOR NEXT