Narayan Rane Saan Tv
Video

BJP Banner War News: सिंधुदुर्गनंतर आता रत्नागिरीतही बॅनर वॉर!

लोकसभेच्या निवडणुकीनंतर आता सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात बॅनर वॉर सुरु झाला आहे. कणकवली येथे शिंदे गटाकडून 'वक्त आने दो, जवाब भी देंगे और, हिसाब भी लेंगे' असा आशय असलेले बॅनर

Saam TV News

लोकसभेच्या निवडणुकीनंतर आता सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात बॅनर वॉर सुरु झाला आहे. कणकवली येथे शिंदे गटाकडून 'वक्त आने दो, जवाब भी देंगे और, हिसाब भी लेंगे' असा आशय असलेले बॅनर पाहायला मिळाले होते. या बॅनरवर उदय सामंत आणि किरण सामंत यांचे फोटो देखील होते. याच बॅनरबाजीचे पडसाद आता रत्नागिरीमध्ये दिसून येत आहेत. उदय सामंत यांच्या पाली गावामध्ये भाजपचे बॅनर लागले आहेत 'बाप बाप होता है'! 'झुंड मे तो कुत्ते आते है, शेर अकेला आता है' अशा आशयाचे बॅनर रत्नागिरीमध्ये भाजपकडून लावण्यात आले आहेत. भाजपकडून लावण्यात आलेल्या बॅनरवर नारायण राणे आणि त्यांच्या मागे वाघाचा फोटो लावला आहे. कोकणात सुरु असलेल्या बॅनरवॉरमुळे महायुतीमध्ये अंतर्गत संघर्ष सुरु असल्याचं शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आमदार सदाभाऊ खोत रस्त्यावर, ढोलवादन करत लेझीम खेळून डीजे बंदीची मागणी

Gram Panchayat: ग्रामीण राजकारणात बदल! मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सरपंचांचे अधिकार संपले?

विधानसभेत अभूतपूर्व गदारोळ! केसीआर यांच्या मुलासह २२ आमदारांचे निलंबन, राजकीय वर्तुळात खळबळ

Myopia in children: मोबाईल-टॅबलेटच्या अतिवापरामुळे मुलांच्या डोळ्यांवर गंभीर परिणाम? पालकांनी ‘ही’ लक्षणं अजिबात दुर्लक्ष करू नयेत

Employee Bonus : २१,००० पर्यंत पगार असणाऱ्या नोकरदारांसाठी आनंदाची बातमी; बोनसच्या नियमात मोठा बदल, पाहा सविस्तर माहिती

SCROLL FOR NEXT