Mahavikas Aghadi News, Maharashtra Political Crisis News, MVA News Saam Tv
Video

विधानपरिषदेच्या उमेदवारीवरून महाविकास आघाडीत फूट; काँग्रेसने घेतला मोठा निर्णय

mlc election : विधानपरिषदेच्या उमेदवारीवरून महाविकास आघाडीत फूट पडल्याचे दिसत आहे. दानवेंना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने मोठा निर्णय घेतला आहे.

Vishal Gangurde

राज्यातील विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांनी जय्यत तयारी केली आहे. काल भाजपने उमेदवार जाहीर केले. त्यानंतर आज बुधवारी ठाकरे गटाने अंबादास दानवे यांना उमेदवारी जाहीर केली. परंतु शरद पवार गट आणि काँग्रेस हे विधानपरिषदेत उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारीसाठी आग्रही होते. परंतु आज ठाकरे गटाने थेट अंबादास दानवे यांना उमेदवारी जाहीर केल्याने महाविकास आघाडीत फूट पडल्याचे चित्र दिसत आहे. महाविकास आघाडीत ठाकरे गटानंतर आता काँग्रेसही उमेदवार देणार असल्याचे हर्षवर्धन सपकाळ यांनी जाहीर केले. त्यामुळे महाविकास आघाडीला एक उमेदवार निवडून आणणे आव्हानात्मक असणार आहे. दुसरीकडे अंबादास दानवे यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर सुषमा अंधारे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. सुषमा अंधारे यांनी उद्धव ठाकरेंसोबतचा व्हिडिओ स्टेटसला ठेवून आमदारकी, खासदारकी १०० वेळा कुर्बान असं कॅप्शन लिहिलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Political News: भाजपला मोठा हादरा, ६ वेळा मंत्री राहिलेल्या नेत्याने सोडली साथ

कार-बाईक चालकांनो सावधान! 'या' एका चुकीमुळे कापला जातोय मोठा दंड; RTO ची मोठी कारवाई

Fatty liver: लिव्हरवरची चरबी कमी होत नाहीये! मग भेंडीचं पाणी की मेथीचं पाणी कोणतं ठरेल फायदेशीर?

Maharashtra News Live Update: उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत संभाजीनगरमध्ये आंदोलन

Teeth Whitening Home Remedies: हसताना दातांचा पिवळेपणा दिसतोय? आजच करून पाहा 'हा' सोपा घरगुती उपाय

SCROLL FOR NEXT