Mumbai Lok Sabha Election Result 2024 Saam Tv News
Video

Mumbai Lok Sabha Election Result 2024: महाविकास आघाडीच्या बाजूने कल, मुंबईत चार जागांवर आघाडी

Saam TV News

Mumbai Lok Sabha Election Result 2024: आज देशासाठी महत्त्वाचा दिवस. आज लोकसभा निवडणुकीचा निकाल. मुंबईतून महत्त्वाची बातमी हाती येतेय. मुंबईत महाविकास आघाडीच्या बाजूने कल, चार जागांवर आघाडी आहे. मुंबईतल्या जागांकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे. मुंबईत नेमकं कोण बाजी मारतं याकडे सगळ्याच राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे. दरम्यान याच दरम्यान महाविकास आघाडीची चार जागांवर आघाडी आहे अशी माहिती हाती येतेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Buttermilk Benefits: जेवल्यानंतर छास का प्यावे? छास प्यायल्याने होतात हे ७ आरोग्यदायी फायदे

Ladki Bahin Yojana: कोणत्या लाडक्या बहिणींना अपात्र ठरवलं? आदिती तटकरेंनी सांगितली सगळी कारणं

Maharashtra News Live Update: नालासोपाऱ्यात परदेशी महिलेवर हल्ला

भाजप स्लो पॉयझन, शिवसेनेचं मुंडकं उडवण्याचं काम करतंय, कामाख्या देवीला माहितीय; माजी मंत्री अब्दुल सत्तारांचा सनसनाटी आरोप

Success Story : अपमानाचे शब्द थेट काळजाला भिडले! रिक्षाचालकाचा मुलगा थेट IAS अधिकारी झाला

SCROLL FOR NEXT