Mahatma Gandhi Statue Vandalised Saam TV
Video

Mahatma Gandhi Statue Vandalised : इटलीमध्ये खलिस्तानी समर्थकांनी तोडला महात्मा गांधींचा पुतळा, कारवाई करण्याची भारताची मागणी

इटलीमध्ये खलिस्तानी समर्थकांनी महात्मा गांधींचा पुतळा तोडला आहे. या घटनेचा भारत सरकारने तीव्र निषेध व्यक्त केला आहे.

Saam TV News

इटलीमध्ये खलिस्तानी समर्थकांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची तोडफोड केली आहे. इटलीमध्ये जी-७ शिखर परिषद होणार आहे. या परिषदेला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. त्यांच्यात हस्ते या पुतळ्याचे अनावरण होणार होते. पण त्यापूर्वीच इटलीतल्या काही खलिस्तानी समर्थकांनी या पुतळ्याची नासधूस केली. या घटनेचा भारताने तीव्र निषेध केला आहे. तसेच दोषींवर कारवाई करण्याची मागणीही भारताने केली आहे. इटली सरकारने या पुतळ्याची दुरूस्ती केली असून अनावरणासाठी हा पुतळा पुन्हा सज्ज झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Congress Internal Rift: काँग्रेसमध्ये चाललंय काय? माजी आमदारासह तब्बल २९ नेत्यांना धडाधड आल्या नोटीस, नेमकं प्रकरण आहे काय?

Maharashtra Farmer Scheme: आनंदी आनंद! कर्जमाफीनंतर शेतकरी, शेतमजुरांसाठी राज्य सरकारनं घेतला महत्त्वाचा निर्णय

पुढील २० तासात महाराष्ट्रासह २५ राज्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट; ताशी ७५ किमी वेगाने वाहणार सोसाट्याचा वारा

गणेशोत्सवात 12 दिवस ड्राय डे! मद्यविक्रीला कुठे राहणार बंदी?

MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व प्रमुख मागण्या मान्य; सरकारनं घेतले तीन मोठे निर्णय

SCROLL FOR NEXT