Marathi Vs Gujarati News  SAAM TV
Video

Marathi Vs Gujarati News | गुजराती बहुल सोसायटीत मराठी माणसांना बंदी, ठाकरे गटाचा आरोप

मुंबईच्या घाटकोपरमध्ये एका गुजराती बहुल सोसायटीत मराठी माणसांना मज्जाव करण्यात आला आहे. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी हा आरोप केला आहे.

Saam TV News

मुंबईच्या घाटकोपरमध्ये एका गुजराती बहुल सोसायटीत मराठी माणसांना मज्जाव करण्यात आला आहे. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी हा आरोप केला आहे. ईशान्य मुंबईतून ठाकरे गटाकडून संजय दिना पाटील यांना तर भाजपकडून महिर कोटेचा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. ठाकरे गटाचे कार्यकर्ते घाटकोपरमध्ये रहिवासी सोसायटीत प्रचाराचे पॅम्पलेट वाटत होते, तेव्हा काही रहिवाशांनी त्यांना मज्जाव केला. पण महिर कोटेचा यांचा प्रचार करायला आलेल्या कार्यकर्त्यांना कुठलीही बंदी नव्हता असा आरोप ठाकरे गटाने केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raanbhaji Recipe : पावसाळ्यात आवर्जून खा 'ही' रानभाजी; सर्व आजार जातील पळून, फायदे एकदा वाचाच

Maharashtra News Live Update: पुणे जिल्हा सत्र न्यायालयात आज नसरापूर प्रकरणाचा निकाल

Gold Rate Today : सोने चांदीचे दर घसरले! तब्बल २७,००० रुपयांनी सोनं स्वस्त; चांदीचा भाव काय? जाणून घ्या ताजे दर

High blood pressure: तरुण वयातच वाढतोय रक्तदाब? डॉक्टरांनी सांगितलं रोजच्या सवयींमधील सर्वात मोठं कारण

पहिला पाऊस पडल्यानंतर शेतकरी आनंदी का होतो? |why farmers are happy after rain

SCROLL FOR NEXT