shailesh jejurikar  saam tv
Video

Shailesh Jejurikar : मायक्रोसॉफ्ट, गुगलनंतर आता P&G ला 'भारतीय' नेतृत्व; मराठमोळे शैलेश जेजुरीकर कोण आहेत? VIDEO

shailesh jejurikar News : मायक्रोसॉफ्ट, गुगलनंतर आता P&G ला 'भारतीय' नेतृत्व मिळणार आहे. मराठमोळे शैलेश जेजुरीकर यांना कंपनीचं सीईओ पद मिळणार आहे.

Saam Tv

मराठमोळे शैलेश जेजुरीकर अमेरिकन कंपनीचे सीईओ म्हणून नियुक्ती झालीय. मायक्रोसॉफ्ट, गुगलनंतर आता P&G लाही 'भारतीय' नेतृत्व मिळणार आहे. जेजुरीकर 1 जानेवारी 2026 पासून कंपनीचा CEO म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. शैलेश जेजुरीकर यांच्या नियुक्तीमुळे जगातील मोठ्या कंपन्यांमध्ये उच्च पदांवर असलेल्या भारतीयांच्या यादीत आणखी एक नाव जोडले गेलेय.

सत्या नाडेला मायक्रोसॉफ्टचे अध्यक्ष आणि सीईओ आहेत. तर सुंदर पिचाई गुगल आणि त्याची होल्डिंग कंपनी अल्फाबेटचे सीईओ आहेत. जगातील सर्वात मोठ्या सॉफ्टवेअर कंपन्यांपैकी एक असलेल्या अॅडोबचे अध्यक्ष आणि सीईओ शंतनु नारायण आणि आयबीएमचे अध्यक्ष आणि सीईओ अरविंद कृष्णा हे देखील भारतीय वंशाचे आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Urine Infection : पुन्हा पुन्हा युरिन इन्फेक्शन होतंय? महिलांनो! जाणून घ्या नेमकं कारण अन् टाळा 'या' चुका

Maharashtra News Live Update: OBCच्या हक्काला धक्का नाही – उदय सामंत

Kitchen Hacks : लाकडी चॉपिंग बोर्ड धुतल्यानंतरही दुर्गंधी येतेय? या घरगुती उपायांनी करा डीप क्लीन

Weight Loss : लाइफस्टाइलमध्ये करा 'हे' ३ बदल; फक्त ३० दिवसांत वजन होईल कमी अन् दिसाल सडपातळ

8th Pay Commission: केंद्रीय पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! ₹22,450 पेन्शन वाढून ₹57,697 होणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

SCROLL FOR NEXT