Woman fights  saam tv
Video

Viral Video: रंगलेली नोट घेण्यास कंडक्टरचा नकार, महिला संतापली, थेट ठणकावून म्हणाली- मोदींकडे जा... प्रकरण काय? VIDEO

Go Tell Modi: बस कंडक्टर आणि एका प्रवासी महिलेचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

Omkar Sonawane

वर्धा जिल्ह्यातील उमरेड-माहूर बसमध्ये रंग लागलेली नोट न स्वीकारल्यामुळे महिला प्रवासी आणि बस कंडक्टरमध्ये चांगलाच वाद निर्माण झाला. ही नोट माझ्या घरी तयार झाली नाही, माझ्या घरी नोटेचा कारखाना नाही, मलाही ही नोट कुणीतरी दिलीय. त्यामुळे नोट घ्या नाहीतर थेट मोदींना सांगा अशा शब्दांत महिलेने संताप व्यक्त केला.

ही संपूर्ण घटना बसमधील अन्य प्रवाशांनी मोबाईलमध्ये शूट केली असून, संबंधित व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.

प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, महिलेने बसचं भाडं देताना रंग लागलेली नोट दिली. मात्र कंडक्टरने ती नोट स्वीकारण्यास नकार दिला. त्यावरून वाद चिघळला आणि महिलेनं आपली नाराजी व्यक्त करत तीव्र प्रतिक्रिया दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

Prajakta Mali Photos: प्राजक्ता माळीचे टॉप 10 फोटो, जे तुम्ही कधीच पाहिले नसतील

Mumbai News: 'भोजपुरी बोला, मगच जेवण मिळेल', मुंबईत परप्रांतीयांची दादागिरी; VIDEO व्हायरल

Anganwadi Nutrition Food : पोषण आहारात गडबड आढळली तर खैर नाही! आदिती तटकरे यांचा अधिकाऱ्यांना इशारा

Kissing Car : साडेतीन तासांत कारवर ३४०० 'Kisses'! रीलचा नाद पडला महागात, पोलिसांनी केली कारवाई

SCROLL FOR NEXT