rain  Saam tv
Video

Maharashtra Weather : राज्यात वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता; कुठे-कुठे पाऊस बरसणार? पाहा व्हिडिओ

Maharashtra Weathers update : राज्यात वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. राज्यभरात कुठे-कुठे बरसणार? वाचा सविस्तर माहिती

Vishal Gangurde

मे महिन्यांपासून सुरु झालेला पावसाचा जोर जून महिन्यात ओसरला आहे. या महिन्यात ढगाळ वातावरणात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी बरसत आहेत. दुसरीकडे उन्हाचे चटके आणि उकाडा लोकांना सहन करावा लागत आहे. याचदरम्यान राज्यात आज विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोकणासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात पाऊस बरसण्याची शक्यता आहे. या पावसामुळे उकाड्याने त्रस्त झालेल्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालन्यात पोलिस-महसूलच्या पथकाचा वाळू माफियांना दणका, 3 हायवा, ट्रॅक्टरसह 64 लाखांचा मुद्देमाल जप्त

Washim Bribe Case : सरपंच महिला ACB च्या जाळ्यात; लाच घेताना रंगेहाथ पकडली

Aadhaar Card: आधार कार्ड हरवलं? घाबरू नका, २ मिनिटांतच मिळवा आधार क्रमांक; फक्त फोलो करा या स्टेप्स

मोठी बातमी! शनिवारी दुपारी २ नंतर १४ तासांचा जम्बोब्लॉक, या एक्सप्रेस-लोकल रद्द, अनेकांचे मार्ग बदलले, पाहा सविस्तर माहिती

Friday Horoscope: या राशींचा आज प्रेमभंग होण्याची शक्यता आहे, वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT