Maharashtra Rain Update SAAM TV
Video

Maharashtra Rain Update : महाराष्ट्रासाठी दोन दिवस धोक्याचे, कोणत्या जिल्ह्यांना दिला रेड अलर्ट? पाहा VIDEO

State Rain Red Alert : राज्यातील हवामान खात्याने आज आणि उद्या मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून काही जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राज्यातील हवामान खात्याने आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईसह ठाणे परिसरात अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पुढील दोन ते तीन दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने पावसाची शक्यता वाढली आहे. गेले काही दिवस मुंबईत फारसा काही पाऊस पडलेला नाही त्यामुळे मुंबईच्या तापमानातही वाढ झाली आहे. मात्र पुन्हा एकदा पावसाचा जोर दिसून येणार आहे.त्यामुळे नागरिकांना आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

रेड अलर्ट :-

नांदेड, लातूर, सोलोपूर, पुणे, धाराशिव, बीड, अहिल्यानगर, सातारा आणि संभाजीनगर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sarva Pitru Amavasya 2026: सर्वपितृ अमावस्येला 'या' ७ वस्तू घरात आणू नका; जाणून घ्या धार्मिक मान्यता

MLC Election: पुणे पदवीधर मतदारसंघात ट्विस्ट, भाजपने स्मिता जाधवांना उतरवलं; शरद लाडांच्या हालचालींनी राजकीय वर्तुळात खळबळ

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

SCROLL FOR NEXT