Vidhan Parishad News Today Saam TV News
Video

Special Report: राज्यात पुन्हा फोडाफोडीच्या राजकारणाची शक्यता? विधान परिषदेच्या निवडणुकीकडे लक्ष

Vidhan Parishad News Today: महाराष्ट्रात 11 जागांसाठी विधान परिषदेची निवडणुक, कोण मारणार बाजी? पुन्हा फोडाफोडीचं राजकारण तापणार?

Saam TV News

Maharashtra Election News Today: महाराष्ट्रात पुन्हा एकदा फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत येणार? असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे. त्याला निमित्त आहे आगामी विधान परिषदेची निवडणूक. ११ जागांसाठी होणारी विधान परिषदेच्या (MLC Election) निवडणुकीत कोण बाजी मारणार, याकडे आता महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. त्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींनाही वेग आलाय. अशातच पुन्हा राज्यात फोडाफोडीचं राजकारण (Maharashtra Politics News Today) होणार का? याचाच आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kunbi caste certificate : मोठी बातमी! कुणबी जातीचा दाखलाच रद्द; महिलेचं नगरसेवकपद गेलं, राज्याच्या राजकारणात खळबळ

Kombdi Vade Recipe : गटारी स्पेशल मेजवानी! मालवणी कोंबडी वड्यांची रेसिपी, चव अशी की घरचे बोटं चाटत राहतील

Abhijeet Dipke : अभिजित दिपके राजकीय पक्ष स्थापन करणार? पत्रकार परिषदेत स्पष्टच सांगितलं

Maharashtra News Live Update: जळगावात भीषण अपघात; टँकरच्या धडकेत भाजी विक्रेत्या महिलेचा मृत्यू, मुलगा जखमी

Lizard : या ५ ट्रिक्स वापरा; घरातील पाली होतील कायमच्या गायब!

SCROLL FOR NEXT