MLC Election News Today Saam TV News
Video

MLC Election News Today: विधान परिषदेसाठी अजित पवार गटाची रणनिती ठरली? उमेदवारी कुणाला?

Maharashtra Politics: विधान परिषदेच्या 11 जागांसाठी नेमकी उमेदवारी कुणाला? अजित पवार गट नेमकी कोणती रणनिती आखणार? महत्त्वाची अपडेट समोर

Saam TV News

अजित पवार (Ajit Pawar News Today) यांनीही विधानपरिषदेसाठी (MLC Election Today) रणनिती आखली आहे. निवडणुकीत मुस्लिम आणि दलित मतांचा बसलेला फटका लक्षात घेता अजित पवार गटाने महत्त्वाची रणनिती आखली असल्याचं सांगितलं जातंय. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी लवकरच निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट मुस्लिम आणि दलित चेहरा देण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. त्यामुळे अजित पवार गटाकडून नेमकी विधान परिषदेच्या निवडणुकीत कुणाला संधी दिली जाते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 2 जागांसाठी अजित पवार गट नेमकी उमेदवारी कुणाला देतात, याकडे महत्त्वाचं लक्ष लागलंय. बाबाजानी दुर्राणींना पुन्हा उमेदवारी अजित पवार गटाकडून दिली जाणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शिवसेनेवर अंतिम शिक्कामोर्तब? शिंदे-ठाकरे वादावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु

मराठवाड्यात 3 जणांचं कुणबी प्रमाणपत्र अवैध; मनोज जरांगे फडणवीस सरकारवर संतापले|VIDEO

Kalyan : सख्ख्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या बापाला थेट जन्मठेपेची शिक्षा, कल्याण कोर्टाचा ऐतिहासिक निकाल

Supreme Court: CJP वर कारवाई करा; याचिकेवर सुप्रीम कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी, वाचा नेमकं प्रकरण काय?

गॅस भरलेले फुगे हवेत उडल्यानंतर कुठे जातात?

SCROLL FOR NEXT