TET Exam  saam tv
Video

नीट पेपर फुटी प्रकरणामुळे TET परीक्षा पुढे ढकलली; नवी तारीख आली समोर

tet exam date : नीट पेपर फुटी प्रकरणामुळे TET परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. या परीक्षेची नवी तारीख समोर आली आहे.

Vishal Gangurde

नीट पेपर फुटीप्रकरणामुळे संपूर्ण देशात विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला आहे. नीट पेपर फुटीमुळे आता पुर्नपरीक्षा होणार आहे. नीट पुर्नपरीक्षा २१ जून रोजी होणार आहे. मात्र, या पेपरमुळे महाटीईटी परीक्षा 21 जून ऐवजी आता 28 जून रोजी होणार आहे. नीट पेपरफुटी प्रकरणामुळे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा लांबणीवर पडली आहे.

नीटची रद्द झालेली परीक्षा आता काल २१ जून रोजी होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. त्यामुळे महाटीईटी परीक्षेच्या तारखेत बदल करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं घेतला आहे. नीट परीक्षा आणि महाटीईटीची परीक्षा एकाच दिवशी आल्याने नियोजनाची समस्या निर्माण झाली होती. त्यामुळे आता टीईटी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT