Military Training  saam tv
Video

Military Training: पहिलीपासून सैनिकी प्रशिक्षण मिळणार; शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा|VIDEO

Dada Bhuse Unveils Plan for Patriotic Military Training: महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्तीची भावना निर्माण व्हावी यासाठी शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे.

Omkar Sonawane

शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी ‘सकाळ इन युथ समिट’ या कार्यक्रमात बोलताना मोठी घोषणा केली आहे. राज्यात पाहिलीपासून विद्यार्थ्यांना सैनिकी प्रशिक्षण देणार असल्याचे त्यांनी सांगितले. माजी सैनिक कल्याण मंत्री शंभुराज देसाई आणि मुख्यमंत्र्यांनी देखील आम्हाला आश्वासन दिलेल आहे. येणाऱ्या काळामध्ये विद्यार्थ्यांना अगदी पहिलीच्या विद्यार्थ्यांपासून त्याच्यामध्ये राष्ट्रभक्ती निर्माण झाली पाहिजे आणि म्हणून त्याला सैनिकी प्रशिक्षण देता येईल का या दृष्टिकोनातून पं आम्ही नियोजन करायला घेतलेल आहे आणि पहिलीपासून सैनिकी प्रशिक्षणाचे प्राथमिक पातळीवरचे धडे माजी सैनिक, क्रीडा शिक्षक, एनसीसी आणि स्काउट गाईड टीचर हे सर्व शिक्षक त्या विद्यार्थ्याना धडे देतील अशी मोठी घोषणा शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दक्षिण सोलापुरात दुष्काळाच्या झळा तीव्र; पाझर तलाव पडले कोरडे

Heart health: तुमच्या हृदयासाठी ही 1 एक्सरसाईज ठरेल बेस्ट; डॉक्टरांनी सांगितली सोपी पद्धत

Petrol saving tips: पेट्रोल पटापट संपतंय? जाणून घ्या गाडी पेट्रोलचा वापर जास्त कधी करते

Pune Accident: पुण्यात आयटी इंजिनिअरचं अपघाती निधन, भरधाव कंटेनरने दुचाकीला चिरडलं

Ovache Pani Pinyache Fayde: 15 दिवस रिकाम्यापोटी ओव्याचे पाणी प्या, वजन होईल झटपट कमी

SCROLL FOR NEXT