ST Fare Hike 
Video

ST Fare Hike : लालपरीचा प्रवास महागला, 15 टक्के भाडेवाढ, तिकिटाचे नवीन दर काय?

ST Fare Hike : सर्वसामान्यांच्या खिशाला चाप बसणार आहे. कारण, एसटीचा प्रवास महागला आहे. आजपासून एसटीच्या तिकिटात १५ टक्के वाढ झाली आहे.

Namdeo Kumbhar (नामदेव कुंभार)

ST Bus Ticket Price Hike : विधानसभा निवडणुकींपासून चर्चेत असणाऱ्या एसटी महामंडळाच्या दरवाढीला अखेर नव्या वर्षात मंजुरी मिळाली आहे. एसटीने प्रवास करणाऱ्यांना आता अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहे. एसटीच्या तिकिट दरांमध्ये १५ टक्केंनी वाढ झाली आहे. नवे तिकिट दर कधीपासून लागू होणार, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण लवकरच एसटी महामंडळाकडून नवीन तिकट दर लागू कऱण्यात येईल.

एसटी महामंडळाकडून उत्पन्न वाढीसाठी १५ टक्के भाडेवाढ कऱण्याचा प्रस्ताव राज्य सरकारला पाठवला होता. गुरुवारी झालेल्या मंत्रालयातील राज्य परिवहन प्राधिकराणाच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आलेय. मिळालेल्या माहितीनुसार, आजपासून नवीन दरवाढ लागू होण्याची शक्यता आहे. नवीन दरवाढ झाल्यानंतर एसटीचा प्रवास सरासरी ७० ते ८० रूपयांनी महागणार आहे. १०० रूपयांचे तिकीट आता ११५ रूपयांना मिळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राफेल विमान प्रतिकृतीतून लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी; गणेश विसर्जन सोहळ्यात भक्तांचा उत्साह शिगेला|VIDEO

Chandragrahan 2025: चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी काय करावे आणि काय टाळावे?

Aadhaar Verification : आधार कार्ड खरे की खोटे? फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी आवश्यक टिप्स

Pune Ganpati Visarjan: पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे भव्य विसर्जन संपन्न|VIDEO

Maharashtra Live News Update: शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला राज ठाकरे शिवतीर्थावर जाणार

SCROLL FOR NEXT