Maharashtra Board Result Saam tv
Video

दहावी-बारावी परीक्षांसंदर्भात मोठी बातमी; उत्तरपत्रिकेतील छेडछाड आता गुन्हा ठरणार, VIDEO

ssc and hsc exam update : दहावी-बारावी परीक्षांसंदर्भात मोठी बातमी समोर आलीये. आता उत्तरपत्रिकेतील छेडछाड गुन्हा ठरणार आहे. नीट पेपर फुटीनंतर मंडळाने निर्णय घेतला आहे .

Vishal Gangurde

नीट पेपर फुटी प्रकरणात आतापर्यंत ९ जणांचा अटक केली आहे. नीट पेपर फुटीप्रकरणाची कारवाई सुरू असताना दहावी-बारावी परीक्षासंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. राज्य मंडळाच्या दहावी-बारावी परीक्षांमधील गैरप्रकारांवर अधिक कठोर कारवाई होणार असल्याची माहिती हाती येत आहे. आतापर्यंत केवळ पेपरफुटीवर कायदेशीर करण्यात येत होती. मात्र, आता उत्तरपत्रिकेतील छेडछाड, गुणांमधील फेरफार आणि बनावट पुनर्मूल्यांकन या गोष्टीही थेट कायद्याच्या चौकटीत आणल्या जाणार आहे. या पार्श्वभूमीवर आवश्यक ते बदल करण्याचा विचार राज्य मंडळ करत असल्याचे सांगण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: महाराष्ट्र आणि कर्नाटकातील शेतकऱ्यांचे हुबळीत आंदोलन

Whatsapp Account Imporatant Tips: एका छोट्याशा चुकीमुळे व्हॉट्सॲप अकाउंट बॅन होऊ शकते का?

Main Entrance Vastu Tips : घराच्या दरवाज्याजवळ चुकूनही 5 गोष्टी ठेवू नका; सकारात्मक ऊर्जा दूर राहील

Sangli Tourism : सांगलीत ५ विरंगुळ्याची ठिकाणे, पाऊल ठेवताच मन आपोआप होईल फ्रेश

तुकाराम मुंढेंचं आता थेट FDAमध्येच सर्जिकल स्ट्राइक; 15 अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार; काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT